16 Aug 2026 - 07 Oct 2026
24 days left
Active
About This Campaign
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित शरदरत्न पुरस्कार सोहळा २०२६ यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे. आपल्या देणगीतून सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांचा सन्मान, आयोजन व्यवस्था आणि सामाजिक उपक्रमांना बळ मिळेल. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हा.